Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार, पोलिसांनी आरोपीला केले गजाआड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 11 July 2024, 13:31
FIR registered against man for exploiting girl Pune

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिला वारंवार घरी बोलवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पिडीत मुलगी गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार आरोपीच्या राहत्या घरी एप्रिल ते मे 2024 या दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी पिडीत 15 वर्षांच्या मुलीच्या आईने बुधवारी 10 जुलै रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवराज महेश गायकवाड (वय-19 रा. गुजरवाडी, कात्रज) याच्यावर भादंवि कलम 376/2/द, पोक्सो कलम 3, 4, 8 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील तिच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीला वारंवार भेटण्यासाठी घरी बोलवून घेत तिच्यासोबत शारीरिक प्रस्थापित केले. यातून मुलगी सात आठवड्यांची गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक देखील केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20

महाराष्ट्राच्या मतदार यादीतून तब्बल २ कोटींहून अधिक नागरिक गायब? SIR प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या वर्तुळात खळबळ!

Monday, 31 August 2026, 19:39

उजनीत मच्छीमारांचा जलआक्रोश; ई-टेंडर, तरंगत्या सौरप्रकल्पाला विरोध

Monday, 31 August 2026, 19:34

तुर्भेतील अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार करणारे रॅकेट उध्वस्त; ७५ लाखांचा साठा जप्त

Monday, 31 August 2026, 19:05
Next Post

आयएएस पूजा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp