Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 23 October 2026, 10:25

बीड : लग्न जुळत नसल्याने चिंतेत असलेल्या एका तरुणाच्या कुटुंबाची विवाहाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार गेवराई तालुक्यात समोर आला आहे. लग्नासाठी अडीच लाख रुपये दिल्यानंतर अवघ्या 2 दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने कुटुंबाला संशय आला. पुढील घडामोडींमध्ये संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मध्यस्थांच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई येथील तरुणाचे लग्न जुळत नसल्याने त्याचे कुटुंब योग्य स्थळाच्या शोधात होते. याच दरम्यान जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील काही मध्यस्थांनी त्यांच्याशी संपर्क साधला. 22 जून रोजी व्हॉट्सॲपवर मुलीचा फोटो आणि बायोडाटा पाठवण्यात आला. त्यानंतर कुटुंबाला मुलगी पाहण्यासाठी बोलावण्यात आले.

1 ऑक्टोबर रोजी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी लग्नासाठी अडीच लाख रुपये खर्च येईल, असे मध्यस्थांनी सांगितल्याचा आरोप आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कुटुंबाने ऊसतोडणीच्या आगामी हंगामासाठी मुकादमाकडून आगाऊ रक्कम घेऊन पैशांची व्यवस्था केली.

5 ऑक्टोबर रोजी मध्यस्थ मुलीला घेऊन गेवराई येथे पोहोचले. व्यवहारानुसार दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यांवर प्रत्येकी 25 हजार रुपये पाठवण्यात आले, तर उर्वरित 2 लाख रुपये रोख देण्यात आले. त्यानंतर स्थानिक व्यक्तीच्या उपस्थितीत विवाह पार पडला.

 

मात्र, लग्नानंतर अवघ्या 2 दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने कुटुंबाला संशय आला. मध्यस्थांशी संपर्क साधल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगण्यात येते.

19 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीने पोलिसांसमोर जबाब दिला. कागदपत्रांमध्ये तिचे वय 20 वर्षे दाखवण्यासाठी नवीन आधार कार्ड तयार करण्यात आल्याचा आरोप असून, प्रत्यक्षात ती अल्पवयीन असल्याचे समोर आले. आपल्यालाही जबरदस्तीने आणून लग्न लावण्यात आल्याचे तिने सांगितल्याची माहिती आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, मुलीला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. या प्रकरणातील मध्यस्थ आणि इतर संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल, 3 काडतुसे! बारामतीत तरुणाला अटक; 2.26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday, 23 October 2026, 10:41

पत्नीच्या मृत्यूचा बनाव की प्रेमाचं जाळं? सुमितच्या सत्याने मानसीला हादरवलं; डोंबिवलीतील लॉजमध्ये तरुणीची भयंकर अवस्था..

Friday, 23 October 2026, 10:37

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

Friday, 23 October 2026, 10:35

लग्न होणार अडीच लाख द्यावे लागतील अन् दोन दिवसांतच धक्कादायक खुलासा; लग्नाच्या नावाखाली फसवणूक

Friday, 23 October 2026, 10:25

पुण्यात डेंगीचा पहिला बळी! 8 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; 4-5 दिवस ताप अन् पोटदुखीनंतर अचानक श्वास..

Friday, 23 October 2026, 10:19

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

Friday, 23 October 2026, 10:13
Next Post

500 कोटींच्या आरोपांची तक्रार द्या; बावनकुळेंचे जरांगेंना आवाहन, पुरावे सादर केल्यास निष्पक्ष चौकशीचे आश्वासन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp