Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांच्या खिशाला बसणार कात्री? बस अन् कारच्या भाडेवाढीचा प्रस्ताव चर्चेत; स्कूल बसची फीही वाढणार?

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 23 October 2026, 9:52

पुणे : इंधनाच्या वाढत्या किमती आणि वाहनांच्या देखभालीसाठी होणारा खर्च यामुळे खासगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर आर्थिक ताण वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात खासगी बस आणि कारच्या भाड्यात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय वाहतूकदारांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी परिवहन विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिली.

खासगी बसचा वापर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण, लग्नसमारंभ, धार्मिक यात्रा, सहली तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे भाडेवाढ झाल्यास पालकांसह इतर प्रवाशांच्या खिशावरही अतिरिक्त भार पडू शकतो.

वाहतूकदारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 5 वर्षांपासून भाड्यात वाढ झालेली नाही. मात्र, या काळात चालकांचे वेतन, वाहनांची दुरुस्ती, देखभाल, आरटीओचे फिटनेस शुल्क, ई-चलन आणि सुरक्षेची उपकरणे बसवण्याचा खर्च वाढला आहे. पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतींमुळेही आर्थिक गणित बिघडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

किती वाढणार प्रतिकिलोमीटर दर?

 

प्रस्तावानुसार, विविध क्षमतेच्या बससाठी पुढीलप्रमाणे दरवाढ मागण्यात आली आहे.

  • 17 सीटर बस : 23 रुपयांवरून 27 रुपये

  • 20 सीटर बस : 25 रुपयांवरून 30 रुपये

  • 32 सीटर बस : 33 रुपयांवरून 38 रुपये

  • 35 सीटर बस : 36 रुपयांवरून 42 रुपये

  • 40 सीटर बस : 41 रुपयांवरून 45 रुपये

  • 45 ते 49 सीटर बस : 45 रुपयांवरून 55 रुपये

हे दर प्रतिकिलोमीटरनुसार प्रस्तावित करण्यात आले आहेत. परिवहन विभागाकडून या प्रस्तावावर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता खासगी बसचालक, पालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कदमवाकवस्तीत कोयता फिरवत दहशत माजविणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Saturday, 24 October 2026, 11:56

दसऱ्यासाठी गाव गाठलं, इकडे घर फोडलं! कुंजीरवाडीत चोरट्यांचा डाव अन् 23 हजारांचा ऐवज केला लंपास

Saturday, 24 October 2026, 11:43

Loni Kalbhor News: प्रतिबंधात्मक कारवाईसाठी बोलावले अन् पोलीस ठाण्याबाहेरच गोंधळ; माजी सैनिकाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 11:36

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पाण्याचं गणित बिघडलं, प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Saturday, 24 October 2026, 11:21

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ‘मुळशी कनेक्शन’, दोन व्हिडिओंनी वाढवलं गूढ

Saturday, 24 October 2026, 11:10

Loni Kalbhor News: कॉलेजच्या गरबा कार्यक्रमानंतर राडा! विद्यार्थ्याला बेल्ट अन् दांडक्याने मारहाण; नेमकं कारण काय? वाचा

Saturday, 24 October 2026, 10:54
Next Post

संसारात कटुता, छळाचे आरोप अन् दुःखद घटना! पुण्यात दोन विवाहित महिलांनी केली आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp