सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांची कामगीरी लईच दमदार, माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी भिमाशंकर अभयारण्यात रस्ता चुकलेल्या सहा तरुणांना स्वतःचा जीव धोक्यात घालुन वाचवले…
पुणे- किर्र झाडी, वरुन पडणारा जोरदार पाऊस, बोचरी थंडी, धुके आणी त्यात भर म्हणजे सगळीकडे अंधार अशा वातावरणात भीमाशंकर अभयारण्यात ...