Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“अनगर” चे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर, आषाढी वारीनंतर सोलापुर जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार?. फेसबुकच्या माध्यमातुन धाकट्या “युवराजां”चे भाजपा प्रवेशाचे संकेत…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 July 2022, 12:18

पुणे :  राज्यात सत्तातंर होत असतानाच, सोलापुर जिल्हातही राष्ट्रवादीचे मोठे प्रस्थ राजन पाटील म्हणजेच, अनगरचे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगु लागली आहे. जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मालकांच्या दोन पिढ्या रात्रंदिवस झटत असतानाही, पक्षाकडुन होणारी अवेहलना सहन होत नसल्याने मालकांनी कमळ जवळ करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. मालकांनी राष्ट्रवादी सोडण्याबाबत दुजोरा दिलेला नसला तरी, फेसबुकच्या माध्यमातुन धाकट्या “युवराजां”चे भाजपा प्रवेशाचे संकेत दिल्याने, आषाढी वारीनंतर सोलापुर जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार हे नक्की झाले आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारा सोलापुर जिल्हा मागिल पाच वर्षात भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होऊ पहात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी सात विधानसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. भारतीय जनता पक्ष संपुर्ण जिल्हावर मांड टाकण्याचा प्रयत्न करत असला तरी, मोहोळ तालुका मात्र अनगरच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र मागिल पस्तीस वर्षापासुन दिसुन येत आहे. मालक दाखवतील ती दिशा व मालक देतील तो उमेदवार अशी मानसिकता मतदारांची असल्याने, मोहोळ तालुक्यात भाजप अथवा शिवसेना रुजु शकलेली नाही. मागिल तीन निवडणुकीत मालक स्वतः उमेदवार नसतानांही, तीनही वेळा मालकांनी दिलेला उमेदवार बहमताने निवडुन अलेला आहे. यावरुनच मोहोळ मतदार संघावर मालकांची पकड किती घट्ट आहे हे दिसुन येते.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परीस्थितीत मोहोळ विधानसभा मतदार संघात मुसंडी मारावयाची आहे. मोहोळ बरोबरच जिल्ह्यातील राजकीय विस्तार अधिक जोमाने व्हावा, यासाठी भाजप प्रयत्न शील आहे. त्यातूनच मोहोळ विधानसभा मतदारसंघ जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून व्यूहरचनाही आखण्यात येत आहे. त्यातच जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मालकांच्या दोन पिढ्या रात्रंदिवस झटत असतानाही, पक्षाकडुन होणारी मालकांची अवेहलना सहन होत असल्याची भावना मोहोळ तालुक्यात मोठ्या प्रमानात वाढु लागली आहे.

पुणेकरांचे जावई असलेले कांही जण मोहोळ तालुक्यात मोठ्या साहेबांच्या नावाखाली पक्षात “पाटील”की दाखवत फिरत आहे. या जावायांना पक्ष आवरत नसल्याने, मालकांचे दोन्ही युवराज पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. दोन्ही युवराज कमळाकडे आकर्षित झालेले असले तरी, मालकांनी मात्र याबाबत मौन बाळगल्याने दोन्ही युवराजही सावध पावले टाकत आहेत.

भारतीय जनता पक्षाने यापुर्वीही मालकांना पक्षात येण्याची खुल्ली ऑफर दिलेली आहे. मात्र मालकांचे प्रेम मोठ्या साहेबांच्यावर असल्याने, मालक आत्तापर्यंत पक्ष सोडण्याबाबत विचारही करत नव्हते . मात्र सध्या मालकांची पक्षात होत असलेली मानसिक कुंचबना व दोन्ही युवरांजाचा पक्ष सोडण्याबाबतचा आग्रह लक्षात घेता, मालक घडयाळाच्या काट्यातच अडकून राहाणार की गुंत्यातून बाहेर पडणार ? अनगरकरांच्या प्रवेशासंदर्भात भाजपचा तिसरा प्रयत्न यशस्वी होणार का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे भाऊसाहेबांच्या फेसबुक पोस्टमध्ये दडली आहेत. त्याची उत्तरे आषाढी वारीनंतर कांही दिवसातच मिळतील असे बोलले जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा सोमवार कोणासाठी भाग्यशाली? नोकरी, व्यवसाय आणि प्रेमसंबंधांत कोणाला मिळणार यश; वाचा 12 राशींचे भविष्य

Monday, 16 November 2026, 7:30

बंगालच्या उपसागरात पुन्हा मोठं संकट! अर्णब आणि मुरासूनंतर आता ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका; पुढचे ४८ तास अत्यंत महत्त्वाचे!

Sunday, 15 November 2026, 23:01

व्यवसायासाठी पैसे घेतले अन् परत केलेच नाहीत! मार्केट यार्डमधील व्यापारी पिता-पुत्राकडून महिलेची ५० लाखांची फसवणूक

Sunday, 15 November 2026, 21:39

महाबळेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित!

Sunday, 15 November 2026, 20:44

“कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा” मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

Sunday, 15 November 2026, 20:12

पुणेकरांसाठी एसटीची खास भेट! स्वारगेट आगारातून नऊ तीर्थाटन सहलींचे आयोजन; ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्धे तिकीट

Sunday, 15 November 2026, 20:08
Next Post

चाकण पोलिसांची दमदार कामगिरी ; १ कोटी रुपयांचा गुटखा जप्त...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp