Saturday, June 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेलीचे तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांच्यासह नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांना राज्य माहिती आयोगाचा दणका!… माहिती देण्यास विलंब केल्याने कारवाईचे आदेश…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 July 2022, 12:42

पुणे : माहिती देण्यास विलंब करणाऱ्या हवेलीचे तत्कालीन  तहसीलदार सुनील कोळी आणि तत्कालीन नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांना राज्य माहिती आयोगाने दणका दिला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्याना या संदर्भात आयोगाने पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, तर संबंधित हवेली तालुका तहसीलदार कोळी यांना १५ दिवसाच्या आत संबंधित माहिती अर्जदार यांना देण्याचे आदेश दिले आहे.

अर्जदार संदीप संदीप ज्ञानोबा उंद्रे यांनी ०८.०९.२०२१ रोजी हवेली तहसील कार्यालयातून माहितीचा अर्ज दाखल करून माहिती मागविली होती. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी दि.१२.०१.२०२२ रोजी राज्य माहिती आयुक्त, खंडपीठ पुणे यांचेकडे माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ चे कलम १९ (३) अन्वये द्वितीय अपिल दाखल केले. त्याची दखल घेऊन आयोगाने द्वितीय अपिलाच्या अनुषंगाने आयोगाने सर्व संबंधितांना सुनावणीचे सूचना पत्र पाठवून संबंधितांनी Google Meet या व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमाद्वारे सुनावणीस उपस्थित रहावे, असे कळविले होते.

या सुनावणीचेवेळी जन माहिती अधिकारी यांनी सांगितले की अर्जदाराने मागणी केलेली माहिती उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडे सादर केलेल्या अहवालामध्ये समाविष्ठ आहे. तसे अपिलार्थीस उत्तर दिलेले आहे. मात्र उपलब्ध अभिलेखावरुन असे दिसून आले की, जन माहिती अधिकारी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे त्यांनी अधिनियमाच्या कलम ७ (१) चा भंग केलेला असल्याने ते दंडात्मक कारवाईस सकृतदर्शनी पात्र ठरतात असे आयोगाने म्हटले आहे.

 

हवेलीचे तत्तकालीन तहसीलदार सुनील कोळी यांना असे दिले आदेश:
दरम्यान तत्कालिन प्रथम अपिलीय अधिकारी यांनी प्रथम अपील आदेश विलंबाने पारीत केला आहे. त्यामुळे त्यांनी अधिनियमाच्या कलम १९ (६) चा भंग केलेला असल्याने ते ही शिस्तभंग विषयक कारवाईस सकृतदर्शनी पात्र ठरतात, असेही आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, आयोगाचे आदेश प्राप्त होताच १५ दिवसांत अपिलार्थीने जोडपत्र “अ” मध्ये मागणी केलेली माहिती उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त करून घेऊन अपिलार्थीस नोंदणीकृत टपालाव्दारे विनामुल्य पुरवावी, असे आदेश तहसीलदार सुनील कोळी यांना दिले आहे.

हवेलीचे तत्तकालीन निवासी नायब तहसीलदार अजय गेंगाणे यांना दणका :
जन माहिती अधिकारी तथा निवासी नायब तहसिलदार हवेली तहसिल कार्यालय हवेली, पुणे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करुन अधिनियमातील कलम ७ (१) चा भंग झालेला असल्याने त्यांचे विरुद्ध कलम २० मध्ये नमुद तरतूदीनुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये ? याचा खुलासा त्यांनी आयोगाचे आदेश प्राप्त होताच १५ दिवसांच्या आत सादर करावा. जन माहिती अधिकारी यांनी या कालावधीमध्ये खुलासा सादर न केल्यास त्यांना काहीही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून त्यांचे विरुद्ध कलम २० नुसार कार्यवाही अंतिम करण्यात येईल, असेही आयोगाने म्हटले आहे.

दरम्यान, सुनील कोळी यांनी हे प्रकरण आपल्या कालावधीतील नसून, विद्यमान तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या काळात असल्याने राज्य माहिती आयोगाने कोलते यांनाच वरील आदेश दिला आहे. असे सुनील कोळी यांनी सांगितले आहे. तसेच सदर अर्ज हा सप्टेंबर २०२१ मधील असून, माझी बदली त्यापूर्वीच झाल्याने, त्याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचे कोळी यांनी सांगितले आहे. तर तहसीलदार तृप्ती कोलते यांनी हा अर्ज कोळी यांच्याच काळातील असल्याचे सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गावठी हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या एकावर एम.पी.डी.ए अंतर्गत 1 वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई

Saturday, 20 June 2026, 15:07

मार्केट यार्डच्या आठवडे बाजाराला पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांची भेट; चोरी प्रतिबंध व वाहतूक कोंडीवर उपाययोजना

Saturday, 20 June 2026, 15:01

पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकाल! आरोपींची निर्दोष मुक्तता, ओमराजेंच्या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’ मध्ये पेच

Saturday, 20 June 2026, 14:49

नीट फेरपरीक्षेसाठी पुणे पोलीस सज्ज; 63 केंद्रांवर प्रत्येक ठिकाणी 20 पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Saturday, 20 June 2026, 14:22

विवस्त्र करून मारहाण, शॉकचे चटके अन् अनुयायांसमोरच बलात्कार; पुण्यात भोंदूबाबाच्या आश्रमात तरुणीसोबत घडलं भयंकर

Saturday, 20 June 2026, 14:07

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी 20 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Saturday, 20 June 2026, 13:38
Next Post

CBSE निकाल कधी जाहीर होणार? परीक्षा विभागाने दिली महत्त्वाची माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.