“अनगर” चे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर, आषाढी वारीनंतर सोलापुर जिल्हात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार?. फेसबुकच्या माध्यमातुन धाकट्या “युवराजां”चे भाजपा प्रवेशाचे संकेत…
पुणे : राज्यात सत्तातंर होत असतानाच, सोलापुर जिल्हातही राष्ट्रवादीचे मोठे प्रस्थ राजन पाटील म्हणजेच, अनगरचे मालक भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर ...