व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

पुण्यात वाहनचालकांना आता वर्दळीच्या चौकात जास्त वेळ थांबावे लागणार…  

पुणे : पुणेकरांची वाहतुकीतून सुटका करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिस विभागाकडून मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि ...

Breaking News : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली…!

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आयुक्त पदाची सूत्रे ...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणी काळभोर येथील तरुणांनी सायकलवर केली अष्टविनायक यात्रा…!

लोणी काळभोर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील तरुणांनी सायकलवर यशस्वी अष्टविनायक यात्रा केली आहे. भारतीय स्वातंत्र्याला त्याग ...

लोणी काळभोर येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ”स्वातंत्र्य दिन” मोठ्या उत्साहात साजरा…!

लोणी काळभोर : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा लोणी काळभोर (ता.हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये विविध ...

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा…

लोणी काळभोर : देशभरात सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच दिनाचे औचित्य साधत लोणी काळभोर (ता. हवेली) ...

“घरात जेवढी बायको फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात” ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला टोला …

पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नव्या शिंदे सरकारला टोला लगावला. महाराष्ट्राच्या राजकारणाला न शोभणाऱ्या गोष्टी सध्या सुरू आहेत. ...

MSRTCची नवी योजना :ठाणे, बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसच्या फेऱ्यामधील बदल जाणून घ्या ….

पुणे : ठाणे, दादर, बोरिवलीवरुन पुण्याकडे धावणाऱ्या शिवनेरी व शिवाई बस मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही बस बंद ...

पुणे मेट्रोने घेतली यशस्वी ट्रायल रन ; आता मेट्रो गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्थानकातून लवकरच धावणार…!

पुणे : आझादी का अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने शहरातील दोन मेट्रो स्टेशनवरील ट्रायल रन यशस्वी झाला आहे. ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भुलेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई…!

राहुलकुमार अवचट  यवत - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व तिसरा श्रावणी सोमवारनिमित्त जिल्हातील प्रसिद्ध असलेले माळशिरस येथील भुलेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी ...

लोणी काळभोर पोलिसांनी बाईक रॅली काढून साजरा केला स्वातंत्र्य दिन

लोणी काळभोर (पुणे)-आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत सर्व भारतीयांना तिरंगा फडकविण्याचे अवाहन करण्यात आले ...

Page 611 of 632 1 610 611 612 632

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!