Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणी काळभोर येथील तरुणांनी सायकलवर केली अष्टविनायक यात्रा…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 August 2022, 18:47

लोणी काळभोर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोणी काळभोर (ता.हवेली) येथील तरुणांनी सायकलवर यशस्वी अष्टविनायक यात्रा केली आहे.

भारतीय स्वातंत्र्याला त्याग आणि बलिदानाचा मोठा इतिहास लाभला आहे. यातूनच त्याग आणि बलिदानाच्या मुल्यांचा संस्कार येणार्‍या पिढ्यांवर बिंबावा म्हणून स्वातंत्र्यदिनाचा गौरव सर्वत्र साजरा केला जात आहे. याच स्तुत्य उपक्रमाचा भाग म्हणून तरुणांनी १२ ऑगस्ट थेऊर येथून सायकलवरून अष्टविनायक यात्रेला सुरवात केली. त्यानंतर तरुणांनी मोरगाव -सिद्धेटेक -रांजणगाव -ओझंर -लेण्याद्री -महाड – पाली येथे प्रवास केला. आणि पुन्हा थेऊर येथे १५ ऑगस्टला येऊन अष्टविनायक यात्रेची सांगता केली आहे.

दरम्यान, अष्टविनायक गणपती सायकल यात्रेचा तरुणांनी “हर घर तिरंगा. हर राईड तिरंगा” अशा घोषणा दिल्या. तर स्वातंत्र्य सेनानींनी खेचून आणलेले स्वातंत्र्य जपण्याचा संदेश देत तिरंगा सायकल यात्रा काढण्यात आली आहे.

 

या अष्टविनायक सायकल यात्रेमध्ये वेदांत काळभोर (लोणी काळभोर ) पद्माकर सोपान उंद्रे (मांजरी खुर्द) विक्रम सुरेश कदम, विशाल नाईक (हडपसर) शुभम बापूसाहेब हरगुडे,स्वप्नील हरगुडे, आशिष शिंदे अभिषेक गाडे (वाघोली), निखिल निकम आणि मनोज निकम (चंदननगर) यांना सहभाग घेतला होता.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Breaking News : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली…!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.