Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MSRTCची नवी योजना :ठाणे, बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बसच्या फेऱ्यामधील बदल जाणून घ्या ….

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 16 August 2022, 11:16
पुणे : ठाणे, दादर, बोरिवलीवरुन पुण्याकडे धावणाऱ्या शिवनेरी व शिवाई बस मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. काही बस बंद होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)ने माहिती दिली आहे.
बोरिवली आणि ठाण्याहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) या मार्गावरील प्रतिष्ठित शिवनेरी बसऐवजी इलेक्ट्रिक शिवाई बस नेण्याचा विचार करीत आहे. दादर ते पुणे दरम्यान शिवनेरी बस सुरू राहणार आहेत.
सध्या ठाणे   बोरिवली आणि दादर  येथून पुण्यासाठी सुटणाऱ्या शिवनेरी बस या प्रवाशांसाठी आरामदायी प्रवासाचा एक उत्तम पर्याय आहे. म्हणूनच या बसची लोकप्रियतादेखील वाढली आहे. परंतु ऑक्टोबरपासून ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवनेरी बस बंद होणार आहेत, त्या ऐवजी प्रवाशांसाठी कमी किमतीच्या मात्र आरामदायी शिवाई बस उपलब्ध होणार आहेत.
150 वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे आणि वितरणाचा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये अपेक्षित आहे. त्यापैकी काही पुणे मार्गावर वापरण्याची योजना आहे.  ठाणे ते स्वारगेट, ठाणे ते शिवाई नगर, बोरीवली ते स्वारगेट आणि बोरिवली ते शिवाई नगर या चार मार्गांवर शिवनेरीची मागणी कमी असल्याचे MSRTC चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले
या चार मार्गांवर शिवाई बस सुरू होतील आणि एका तिकिटाची किंमत अंदाजे 350 ते 375 रुपये च्या दरम्यान असेल. सध्या, शिवनेरी बस प्रति प्रवासी 450 रुपये आकारते.
ठाणे आणि बोरिवलीहून पुण्याला जाणाऱ्या शिवनेरी बस आता दादर-पुणे या लोकप्रिय मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सध्या दर 30 मिनिटांनी एक शिवनेरी बस दादरहून सुटते. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज सुमारे 25,000 प्रवासी प्रवास करतात आणि त्यापैकी किमान 5,000 MSRTC बस वापरतात.
प्रत्येक प्रवाशासाठी या बसमध्ये रिक्लाईनिंग सीट्स आणि बिल्ट-इन यूएसबी चार्जिंग पॉइंट आहेत. या बसेस सुरळीत प्रवासासाठी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. शिवाई बस केवळ शून्य उत्सर्जनच नव्हे तर शून्य आवाजाचेही पालन करतात, या बसेस जीपीएस उपकरणे, दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटणाने सुसज्ज आहेत.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला मोठा झटका, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे निलंबन ;'फिफा'ची कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.