ग्रीन फाऊंडेशनचे वृक्ष लागवडीचे काम अतीशय प्रेरणादायी, वृक्ष लागवडीसाठी शासनाच्या वतीने मदत करण्यास तयार- हवेलीच्या तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील….
लोणी काळभोर (पुणे): वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी ...