Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

JOB : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड : विशेष शिक्षण शिक्षक,फिजिओथेरपिस्ट पदांसाठी अर्ज करा …

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 August 2022, 11:04
vacancy in pune air force school pune
पुणे : विशेष शिक्षण शिक्षक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट या पदासाठी  खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाने  (Khadki Cantonment Board) पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बोर्डाने   मुलाखतीची तारीख 26 ऑगस्ट 2022 आहे.
पदाचे नाव – विशेष शिक्षण शिक्षक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट
पद संख्या – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – B.Ed/ D.Ed/ B.Sc/ M.PTH (Refer PDF)
नोकरी ठिकाण – खडकी (Pune)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पीटल, खडकी, पुणे-411003
मुलाखतीची तारीख – 26 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट – kirkee.cantt.gov.in
-निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-जाहीरातीतील पदे ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपातील आहेत.
-पदांकरिता सविस्तर सूचना kirkee.cantt.gov.inसंकेतस्थळावर
-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 26 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर हजर राहावे.
-अधिक माहितीसाठी PDF जाहिरात बघावी.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16

फक्त १२वी पास आहात पण सरकारी नोकरी शोधताय? तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी! SBI ते रेल्वे 6 हजार 500 जागांवर मेगाभरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Monday, 5 October 2026, 19:55

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14
Next Post

पीएमपीच्या ताफ्यातील १३०० बस ब्रेकडाऊन! पीएमपी प्रशासनाने ठेकेदाराकडून वसूल केला १७ लाख दंड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp