Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव येथे झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जण ठार , तर १ गंभीर जखमी…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 August 2022, 10:41

शिरूर : पुणे-अहमदनगर महामार्गावर चुकीच्या दिशेने आलेल्या ट्रकने कारला भीषण धडक दिल्याची घटना रांजणगाव (ता. शिरूर) एमआयडीसीच्या एलजी कंपनी समोर आज बुधवारी (ता.१७) पहाटेच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ चिमुकल्यांचा समावेश आहे.

संजय भाऊसाहेब म्हस्के (वय-५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय-४५), राम राजू म्हस्के (वय-७), हर्षदा राम म्हस्के (वय-४), विशाल संजय म्हस्के (वय-१६) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर या अपघातात साधना राम म्हस्के (वरील सर्व रा. आवाने बुद्रुक जि, अहमदनगर) गंभीर जखमी झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हस्के कुटुंब हे पुण्याहून पनवेलच्या दिशेने कारमध्ये चालले होते. पुणे-अहमदनगर महामार्गावरून जात असताना, त्यांची कार रांजणगावाजवळ आली असता समोरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १ महिला गंभीर जखमी झाली आहे.त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कारच्या समोरील भाग आत गेला होता, त्यामुळे कारच्या समोर बसलेले आताच अडकून पडले होते. पोलिसांनी क्रेन ला बोलावून कार आणि ट्रक वेगवेगळे करण्यात आले. तरी, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post
vacancy in pune air force school pune

JOB : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड : विशेष शिक्षण शिक्षक,फिजिओथेरपिस्ट पदांसाठी अर्ज करा ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.