देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर भाजपाच्या वतीने मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर केक कापून व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा…!
लोणी काळभोर (पुणे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लोणी काळभोर शहरच्या वतीने, कदमवाकवस्ती ...