Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काँग्रेस कमिटी हडपसर ब्लॉक महिला अध्यक्ष पदी मंदाकिनी नलावडे यांची निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 September 2022, 15:21

हडपसर : पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या हडपसर ब्लॉक महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मंदाकिनी नलावडे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे, व पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्या हस्ते मंदाकिनी नलावडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

यावेळी शहर उपाध्यक्षा पल्लवी सुरसे, हडपसर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शोएब इनामदार, प्राची दुधाने, वैशाली रेड्डी, प्रियंका ठाकूर, स्वाती शिंदे, राजश्री अडसूळ व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

काँग्रेस पक्षाला मोठे परंपरा असून त्यातून हा पक्ष उभा राहिला आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघाची महिला ब्लॉकची जबाबदारी माझ्यावर टाकली असून या जबाबदारीच्या माध्यमातून आगामी काळात काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचावी व महिलांचा जास्तीत जास्त सहभाग व्हावा यासाठी कार्यरत राहणार आहे.

दरम्यान, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माझे अध्यक्ष रमेश दादा बागवे, माजी आमदार मोहन जोशी व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, पल्लवी प्रशांत सुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये कार्यरत राहणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षा मंदाकिनी महेश नलावडे यांनी सांगितले.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20

Maharashtra Weather: मान्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात 1 ऑक्टोबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे वातावरण? वाचा

Thursday, 1 October 2026, 8:11

Daily Horoscope: चंद्राचा नक्षत्र बदल आणि हंस राजयोग; 1 ऑक्टोबरचे राशिभविष्य नेमकं काय सांगतं? वाचा

Thursday, 1 October 2026, 7:52
Next Post

प्रेयसीसमोर केलेली मारहाण जिव्हारी लागल्याने पुण्यात २० वर्षीय तरुणाची आत्महत्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp