Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘थँक गॉड’मुळे अजय देवगण वादाच्या भोवऱ्यात ; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 17 September 2022, 9:34
पुणे : अभिनेता अजय देवगण याचा  ‘थँक गॉड’ (Thank God) हा चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे.  अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने ‘थँक गॉड’चा ट्रेलर पाहिल्यानंतर या दोघांच्या विरोधात जौनपूर कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.सामाजिक संस्थेच्या लोकांनी गुरुवारी कँट पोलीस ठाण्यात चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण यांच्याशिवाय रकुल प्रीत सिंह देखील ‘थँक गॉड’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
हिंदू पुराणानुसार चित्रगुप्त लोकांच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशेब ठेवतो, त्याला कर्मदेवता असेही म्हणतात. यामुळे त्याचे ज्या पद्धतीने चित्रण या चित्रपटात केले आहे ते योग्य नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘थँक गॉड’च्या ट्रेलरमध्ये चित्रगुप्ताला मॉडर्न लूकमध्ये सूट-बूट घातलेला दाखवण्यात आला आहे, असे हिमांशू श्रीवास्तव यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
चित्रगुप्त हे पात्र अजय देवगण साकारात आहे. त्याची भाषाही खूप मजेदार आहे. वाराणसीमध्येही या चित्रपटाबाबत रोष उफाळला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान श्रीचित्रगुप्तांचा अपमान केल्याचा आरोप करत लोक आवाज उठवत आहेत. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

राज्यातील सर्व गोवंशाचे लसीकरण करण्यात येणार - पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.