थेऊर येथील महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद – भाजपा नेत्या चित्रा वाघ..!
लोणी काळभोर, (पुणे) : महातारीमाता ग्रामविकास प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे कार्य कौतुकास्पद असून या ठिकाणी अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून नागरिकांसाठी ...