Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुका केंद्रावरून परत येताना स्कूल बस शंभर फूट दरीत कोसळली, ४४ विद्यार्थी जखमी 

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 27 September 2022, 17:18
पुणे  : आंबेगाव तालुक्यातील गिरवली जवळील आयुका केंद्रावरून परत येताना शाळेच्या बसला अपघात झाला. ही बस १०० फूट दरीत  कोसळून हा अपघात झाला. या बस मध्ये 44 मुले व ५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण ४९ जण होते.  ४४ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ४ शिक्षक व ड्रायव्हर जखमी झाले आहेत.हा अपघात दोनच्या सुमारास झाला असल्याचे सरपंच संतोष सैद व अनिल सैद यांनी सांगितले.
पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशाला या हायस्कूलचे ते विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व मंचर उपजिल्हा रुग्णालयात किरकोळ उपचार करण्यात आले. गंभीर रुग्णाना पुणे येथे हलवण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांना तपासणी करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही मुले आयुका केंद्रावर दुर्बीण पाहण्यासाठी शालेय अभ्यासासाठी साठी गेले होते.पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी पोलिसांच्या मदतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मुले बाहेर काढून घोडेगाव व मंचर येथील दवाखान्यात हलवले.आंबेगाव विद्या विकास मंडळ या संस्थेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मदत केली.
तहसीलदार रमा जोशी , गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संस्थेचे अध्यक्ष अजित काळे ,माजी सभापती कैलास बुआ काळे, वळसे पाटील यांचे पीए रामदास वळसे पाटील हे देखरेख ठेवून मदत करत होते
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई! करोडोंचा हायड्रोपोनिक गांजा आणि ‘तो’ मुख्य सूत्रधार जेरबंद; आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड

Friday, 10 April 2026, 10:45

1600 कोटींचा गल्ला जमवल्यानंतर ‘धुरंधर 2’ ओटीटीवर होणार रिलीज; जाणून घ्या अधिक माहिती

Friday, 10 April 2026, 10:18

ज्याला प्रियकर समजले तो तर पतीच निघाला! दुसऱ्या लग्नासाठी पूजाचा काटा काढला; छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं? वाचा

Friday, 10 April 2026, 9:59

सांगलीकरांनो लक्ष द्या! ‘या’ 25 गावांतून धावणार शक्तीपीठ महामार्ग; सुधारित यादीत तुमच्या गावाचं नाव आहे का?

Friday, 10 April 2026, 9:52

ऑफिसमध्ये हिजाब आणि नमाजची सक्ती! लैंगिक शोषणासोबतच धर्मांतर; एसआयटी तपासात मोठे खुलासे आले समोर

Friday, 10 April 2026, 8:40

“हे आताच थांबलं पाहिजे!” होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प पुन्हा कडाडले; इराणला दिला शेवटचा इशारा

Friday, 10 April 2026, 8:27
Next Post

प्रदर्शनापूर्वीच 'किंग खान'शाहरुख खानच्या 'जवान'ने  कमावले पाचशे कोटी 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.