Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मळदच्या सरपंचपदी अ‍ॅड. मोहिनी भागवत यांची बिनविरोध निवड…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 September 2022, 16:18

दिनेश सोनवणे
दौंड : मळद (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अ‍ॅड. मोहिनी बापुराव भागवत यांची बिनविरोध निवड नुकतीच करण्यात आली आहे.

यापूर्वीचे सरपंच रेश्मा घागरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. सरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी एम एन नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी (ता.२८) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पार पडली. या निवडणूक सरपंचपदासाठी मोहिनी भागवत यांचाच एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नेवसे यांनी सरपंच पदी अ‍ॅड. मोहिनी भागवत यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. तर ग्रामसेविका कोमल खोमणे यांनी शासकीय कामकाज पहिले.

दरम्यान, सत्ताधारी गटाला काठावरचे बहुमत असल्याने सरपंच पदाची निवड चुरशीची होईल. अशी चर्चा गावात रंगली होती. मात्र मोहिनी भागवत व त्यांचे पती बापुराव भागवत यांचा गावातील संपर्क आणि दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कूल यांचे निकटचे संबंध असल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे दिसून आले आहे.

 

निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच अ‍ॅड. मोहिनी भागवत म्हणाल्या, “मळद गावच्या उर्वरित विकासासाठी गट- तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी दौंडचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे. तसेच पंचायती मधील सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

एकता कपूर विरोधात अटक वॉरंट ; सैनिकांच्या पत्नींवर केली आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.