दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु – आमदार राहुल कुल..!
राहुलकुमार अवचट यवत : दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन दरबारी जनाई शिरसाई व पुरंदर उपसा ...