Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड येथील नामदेव खडके यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 4 October 2022, 21:09

दिनेश सोनवणे

दौंड : येथील शिक्षक नामदेव दत्तात्रय खडके यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2022 हा दौंड तालुक्यातील उत्कर्ष शिक्षण संस्था कुसेगाव संचलित श्री फिरंगाईमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील कुरकुंभ चे विद्यार्थी प्रिय, आदर्श व उपक्रमशील शिक्षक नामदेव दत्तात्रय खडके यांना देण्यात आला आहे.

 

भोर येथे शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भोर- वेल्हा- मुळशी चे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते व टी.डी.एफ.चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, राज्य विश्वस्त के. एस. ढोमसे, वसंतराव ताकवले, मुरलीधर मांजरे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. नामदेव खडके हे गेली ३० वर्षे

गणिताचे अध्यापन करत आहेत. आता पर्यंत त्यांनी अनेक प्रशिक्षणामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेले आहे. गणिताबरोबरच त्यांनी वैयक्तिक खेळ, व्हॉलीबॉल, फुटबॉल यासारख्या खेळांचे राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त अनेक खेळाडू घडविले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुणांचा दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत फायदा झाला आहे. त्यामुळे ते क्रीडा शिक्षक म्हणून ओळखले जातात.

शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची पावती म्हणून नामदेव खडके यांना सामाजिक व शैक्षणिक संघटनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत नामदेव खडके यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२२ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंत्र्यांसोबत तातडीची बैठक; दिले महत्वाचे आदेश..

Saturday, 4 July 2026, 16:11
Next Post

महाराष्ट्रातील जनतेला सरकारने महागाईचे बक्षीसच दिले - खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर घणाघात...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.