भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून उदयास येईल – प्रदीप चौरडिया ; एमआयटी एडीटी विद्यापीठात जागतिक अन्न दिनानिमित्त कार्यशाळा..!
लोणी काळभोर (पुणे) : भारतीय अन्नाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात कॅलरिज घेतात. लठ्ठपणा, हालचाली व व्यायामचा अभाव, चुकीची जीवनशैली व आहारशैली ...