Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील निकिता टकले खडसरेने कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून ट्रॉफी केली नावावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 October 2022, 14:20

हडपसर : पुण्यातील निकिता टकले खडसरेने फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून ट्रॉफी नावावर केली आहे. तर निकिताने लगेच हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत १४ फेऱ्यामध्ये १२ फेऱ्या जिंकल्या आहे.

पावसाळा कार रेस स्पर्धा मोसम सुरु झाला असताना प्रचंड पाऊस वा ट्रॅकवर चिखल झालेला असताना निकिता टकले खडसरे या युवा स्पर्धेकाने पदार्पणताच आपल्या यशाची चुणूक दाखविली, खडतर प्रवास असताना देखील कर्नाटक स्पर्धा जिंकून लगेच बायरोड हैद्राबाद कडे प्रयाण केले.

हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत भारतातील अनेक राज्यातील सुमारे ५० स्पर्धक सहभागी झाले होते, एकीकडे १५ वर्षाचा अनुभव असलेले खेळाडू अन एकीकडे निकिता सारखी नवखी स्पर्धक तरीही न डगमगता निकिताने रेसच्या १४ फेऱ्यामधील १२ फेऱ्यामध्ये विजेतेपद पटकविले. या स्पर्धेत विजेतेपद मिळविल्याने गोवा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, स्पर्धेत सहभागी होताना २ हजार किलोमीटरहुन अधिक प्रवास कारने केला आहे.

 

फार्मर असोसिएशन ऑफ कुर्ग कर्नाटक ऑटो क्रॉस स्पर्धा, हैद्राबाद इंडियन नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत मिळालेल्या यशाचे श्रेय निकिता तिचे वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री टकले, पती शुभम खडसरे, व सिंहाचा वाटा प्रशिक्षक चेतन शिवराम यांना असल्याचे आवर्जून सांगते. पावसाळ्याच्या मोसमातील या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर आगामी गोवा व बेंगलोर येथे होणाऱ्या स्पर्धेत यशाची पुनरावृत्ती करणार असल्याचे निकिता टकले खडसरे अतिशय उत्साहाने सांगते.

कर्नाटक व हैद्राबाद मध्ये कार रेस शौकीन खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात आहेत, महाराष्ट्रातील पुण्यातुन सहभागी झालेल्या स्पर्धेकाचा उत्साह व कार चालविण्याची पद्धत पाहुन खूप प्रेरणा दिल्याचे निकिताने आवर्जून नमूद केले. वयाच्या 18 व्या वर्षी कार रेस स्पर्धेत आवड निर्माण झालेल्या निकिताने वयाच्या 22 व्या वर्षापर्यंत 6 स्पर्धेत सहभागी होऊन सर्वच स्पर्धेत विजेतेपद पटकाविले आहे. आता निकिताला गोवा येथे होणाऱ्या नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

वैजापूर-नाशिक महामार्गावरील अपघातात १६ जण गंभीर जखमी...! 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.