Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 यवत येथे डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 October 2022, 17:02

राहुलकुमार अवचट

यवत : उन्हाळा,पावसाळा , हिवाळा, या तिन्ही काळात भल्या पहाटे कोणी सायकलवरुन तर कोणी पायदळ चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून यवत येथे पत्रकारांच्या वतीने साजरा करण्यात आला.

यावेळी वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र गुजर व मिनेश गुजर यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी पोलिस अधिकारी बबन गायकवाड , पत्रकार विनायक दोरगे,  मनोज खंडागळे , राहुलकुमार अवचट , अनिल गायकवाड , संदिप भालेराव , विजय कदम आदि मान्यवर उपस्थित होते

 

१९६० पासुन म्हणजे जवळपास गेल्या ६२ वर्षापासुन गुजर परिवाराच्या वतीने वृत्तपत्रे विक्रीची सेवा चालु असुन सध्या तिसरी पिढी ही सेवा पुरवित आहे , सुरूवातीला चालत , नंतर सायकलने तर सध्या मोटार सायकलने दररोज पहाटे कोणत्याही परिस्थितीत वृत्तपत्रे प्रत्येकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रसंगी घरातील सुख – दुःखाचे विचार न करता प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

दरम्यान, वृत्तपत्र विक्रेता ते देशाचे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्मदिवस हा ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’म्हणून साजरा होतो. हा वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सन्मानाचा दिवस आहे. त्यांनाही समाजात सन्मान लाभावा अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांनी गुजर कुटुंबाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करीत जुन्या अनेक गोष्टींना उजाळा देत वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी वृत्तपत्र विक्रेते राजेंद्र गुजर व मिनेश गुजर यांनी प्रथमच अशा प्रकारे सन्मान केल्याने पत्रकार बंधुचे आभार व्यक्त केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35
Next Post

BIG BREAKING : कुख्यात गुंड गज्या मारणेला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्र. २ ने वाईमधून मुसक्या आवळल्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.