व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

दौंड तालुक्यातील खामगाव येथील “न्यू इंग्लिश स्कूल”ला शिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा दणका; अनधिकृत फी आकारल्याप्रकरणी ठोठावला ८० लाखाचा दंड…!

राहुलकुमार अवचट  यवत - शाळेला अनुदान असतानाही विद्यार्थ्यांकडून दहापट जादा रक्कम घेतल्याप्रकरणी खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या "न्यू ...

उरुळी कांचन येथील तीन तर यवत परीसरात एका शाळेत बोगस शिक्षक भरती झाल्याचा आरोप, चारही शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकणार ?…

पुणे : उरुळी कांचन, आकुर्डीसह जिल्हातील विविध शिक्षण संस्थामधील बोगस शिक्षक भरतीचा पर्दाफाश करणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन ...

एमआयटी-एडीटी विद्यापीठाने २२१२ विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन संचालित पदवी प्रदान…! 

पुणे : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने डिजिटल क्रेडेन्शियल सिस्टीममध्ये प्रवेश केला आहे. विद्यापीठाचा चौथ्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना २२१२ ...

Pune ZP appoints teacher and shikshan sevak

दौंड तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद गट व गणांचे आरक्षण जाहीर…!

राहुलकुमार अवचट  दौंड - पुणे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची सोडत आज गुरुवा ( ता. २८) जाहीर झाली ...

दौंड पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांच्या समर्थनात आम आदमी पार्टी मैदानात…!

दिनेश सोनवणे दौंड : दौंड पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांच्या समर्थनात आता आम आदमी पार्टी मैदानात उतरली असून ...

अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य कौतुकास्पद – नगरसेवक मारुती तुपे

हडपसर : आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती अशा अनेक प्रकारच्या आपत्ती निवारण्याचे काम अग्निशमन दल करीत आहे. ...

Breaking News : पूर्व हवेलीतील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणांचे आरक्षण जाहीर…!

लोणी काळभोर, (पुणे) : पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता. २८) तहसील कार्यालयात ...

Breaking News : इंदापूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर,  गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे…!

सागर जगदाळे भिगवण: इंदापूर पंचायत समितीची आरक्षण सोडतआज गुरुवारी (२८ जुलै) जाहीर झाली आहे. इंदापूर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी आज ...

Breaking News : दौंड पंचायत समितीचे आरक्षण जाहीर ; गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे…!

दिनेश सोनवणे  दौंड  : दौंड पंचायत समितीच्या गणाच्या निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज दौंड तहसिल कार्यालयात काढण्यात आली. पंचायत समितीच्या गणाचे ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेलील ६८ सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश…! 

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापलिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने ...

Page 562 of 573 1 561 562 563 573

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!