Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी-चिंचवड महापालिकेलील ६८ सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश…! 

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 July 2022, 12:41

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड महापलिका आरोग्य विभागांतर्गत काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची बदली एका क्षेत्रीय कार्यालयातून दुसऱ्या क्षेत्रीय कार्यालयात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असून, प्रशासनाने प्रभागांतर्गत बदली करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

आरोग्य विभागात काम करणाऱ्या ६८ कर्मचाऱ्यांची प्रशासनाने अन्य क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केली. यामधये आरोग्य मुकादम आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांचा बदलीला विरोध नाही. मात्र, प्रभागांतर्गत बदली व्हावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली.
यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अभिमान भोसले, लाला गाडे, दिलीप गुंजाळ, नितीन समगीर, श्री. विटकर आदी प्रतिनिधींनी आमदार लांडगे यांना मागणीचे निवेदन दिले.

अन्य क्षेत्रीय कार्यालयात बदली केल्यामुळे कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही कामगारांची सेवानिवृत्ती जवळ आली आहे. वयोमानानुसार काहीजणांना अन्य ठिकाणी कर्तव्य बजावण्यात आव्हानात्मक होत आहे. काही अंशत: अपंग कर्मचारी आहेत. निवासाजवळ काम असल्यामुळे वेळेवर कामावर येणे शक्य होणार आहे. त्यामुळे बदलीला विरोध नाही. मात्र, आहे त्याच प्रभागामध्ये बदली व्हावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.

दरम्यान, आमदार लांडगे यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्याशी तात्काळ फोनवर संपर्क साधला आणि कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत चर्चा केली. आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे संबंधित ६८ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांत बैठक…
‘पीएमपीएमएल’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व सातवा वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी ‘पीएमपीएमएल’ कर्मचारी महासंघाच्या प्रतिनिधींनी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे सचिव दिपक गळीतकर यांनी मागणीचे निवेदन दिले.

यावर आमदार लांडगे यांनी ‘पीएमपीएमएल’च्या व्यवस्थापकांशी संपर्क केला. पीएमपीएमएल संस्थेला पुणे महापालिका ६० टक्के आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के अर्थसहाय्य करते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पूर्व ‘पीसीएमटी’चे ४७० कर्मचारी अद्याप कार्यरत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली. यावर संबंधित कर्मचाऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत दोन दिवसांत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13
Next Post

Breaking News : दौंड पंचायत समितीचे आरक्षण जाहीर ; गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp