Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंड तालुक्यातील खामगाव येथील “न्यू इंग्लिश स्कूल”ला शिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांचा दणका; अनधिकृत फी आकारल्याप्रकरणी ठोठावला ८० लाखाचा दंड…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 29 July 2022, 12:09

राहुलकुमार अवचट 

 

यवत – शाळेला अनुदान असतानाही विद्यार्थ्यांकडून दहापट जादा रक्कम घेतल्याप्रकरणी खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या “न्यू इंग्लिश स्कूल” या शाळेला ८० लाखाचा दंड भरण्याचे आदेश गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांनी दिले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

कर्तव्यदक्ष प्रभारी गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांची राजकीय दबावामुळे बदली करण्यात आली होती. पदावर कार्यरत असताना भुजबळ यांनी गोरगरीब जनतेला जाता जाताही न्याय देण्याचे कार्य केले आहे. यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच अशा कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची बदली केल्याने जिल्हा प्रशासनाबद्दल पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

खामगाव (ता. दौंड) येथील खंबेश्वर शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेने इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांकडून प्रत्येकी ५८०० /- रुपये फी अनाधिकृतपणे वसूल केली आहे. आणि मोफत शिक्षणाला हरताळ फासल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गटशिक्षण अधिकारी यांची दुप्पट दंड वसूल करण्याबाबत पत्र प्रसिद्ध केले आहे.

न्यू इंग्लिश स्कूल या शाळेने इयत्ता ५ वी ते ८ वीच्या वर्गाला १००% टक्के अनुदान आहे. हे असतानादेखील शाळेने सन २०२२-२३ या वर्षात १३५ विद्यार्थ्यांकडून एकूण ७ लाख ९५ हजार वसुल केले आहे. या संदर्भात झालेल्या चौकशीत शाळेचे मुख्याध्यापक संजीव धर्माजी नेवसे यांनी दिलेल्या जबाबात संस्थापक अध्यक्ष माणिक कृष्णाजी नागवडे यांच्या सांगण्यावरून पर्यवेक्षक रमेश लक्ष्‍मण दुधाट व उपशिक्षिका ताई सोमाजी टेमगिरे यांनी जमा केल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, शाळेने मोफत शिक्षण देणे बंधनकारक असताना शिक्षणाचा हक्क अधिनियम ,२००९ च्या तरतुदीनुसार या संस्थेस दहापट रक्कम म्हणून ७९ लाख ५० हजार दंडाची कारवाई करण्यात पात्र आहे. आणि वरील रक्कम ७ दिवसांच्या आत शासनास जमा करावी. तसेच पालकांनी भरलेली रक्कम व्याजासह परत करावे. असे आदेश गटशिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांनी दिले आहेत

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Bhor News : कापूरहोळमध्ये अतिक्रमणांवर बुलडोझर; कारवाईनंतर नागरिक–प्रशासन आमनेसामने

Tuesday, 28 April 2026, 18:53

Loni Kalbhor : कदमवाकवस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; लग्नसमारंभात अडीच तोळ्याची सोन्याची चैन लंपास, तर हॉटेल पार्किंगमधून दुचाकी चोरी..

Tuesday, 28 April 2026, 18:50
Ashok Kharat

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारभार उघड; ‘अंगठी’च्या नावाखाली लाखोंची लूट, ‘SIT’ च्या हाती ठोस पुरावे

Tuesday, 28 April 2026, 17:35

Junnar Pond Drowning : जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू..

Tuesday, 28 April 2026, 17:33

Pune Crime News : पुण्यात बंगल्यातच ‘गांजा शेती’चा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 28 April 2026, 17:26
Loni Kalbhor Crime

Pune News : लग्नास नकार दिल्याने तरुणीला जीवे मारण्याची दिली धमकी..

Tuesday, 28 April 2026, 17:23
Next Post

''भाईगिरी'' दाखविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी तीन महिन्यात घडवून आणले ५ बॉम्बस्फोट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.