व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

लोणी काळभोर पोलिसांनी बाईक रॅली काढून साजरा केला स्वातंत्र्य दिन

लोणी काळभोर (पुणे)-आजादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा या मोहिमेंतर्गत सर्व भारतीयांना तिरंगा फडकविण्याचे अवाहन करण्यात आले ...

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी निमित्त थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीला तिरंगा झेंड्यातील ३ रंगाच्या फळांची व फुलांची आकर्षक सजावट…!

लोणी काळभोर : अष्टविनायकापैकी  प्रसिद्ध असलेले  श्री क्षेत्र थेऊर (ता. हवेली ) येथे  संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी हजारो ...

recruitment in maha pareshan company maha government

JOB : पिंपरी चिंचवड महापालिकेत ३८६ रिक्त पदांची भरती सुरू…!

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत विविध पदांच्या ३८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ...

सोरतापवाडीला ”स्मार्ट व्हिलेज पुरस्कार” राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याहस्ते प्रदान…!

उरुळी कांचन : ग्रामविकासात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायतीला २०२१-२२ या वर्षांसाठीचा पुणे जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील स्मार्ट ...

कौतुकास्पद! पुण्यातील दिव्यांग व्यक्तीने 75 पायऱ्या हाताने चढून फडकवला तिरंगा…!

पुणे : केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 75 वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान मोठया उत्साहात आज (ता. १५) राबविण्यात येत ...

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांचे “कोम्बिंग ऑपरेशन सक्सेस” – पुण्यातील ३५०० गुंडांची झाडाझडती करून ६१ जणांना ठोकल्या बेड्या.. !

पुणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी "कोम्बिंग ऑपरेशन" राबवून सुमारे ३ हजार ३८१ गुंडांची झाडाझडती करून तब्बल ६१ जणांना ...

vacancy in pune air force school pune

JOB : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेत नोकरीची मोठी संधी ; अर्ज प्रक्रिया सुरु 

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (Maharashtra State Cooperative Bank) ज्युनिअर ऑफिसर (Junior Officer) पदांची भरती केली जाणार आहे. या ...

शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे कसोशीने पालन करुन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करावा- उपायुक्त नम्रता पाटील यांचे आवाहन…!

लोणी काळभोर (पुणे)- गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी आगामी गणेशोत्सवात शासनाचे सर्व नियम व कायद्यांचे कसोशीने पालन करुन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत ...

शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांचे १५ ऑगस्टपासून पुन्हा उपोषण सुरु…!

शिरूर : शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे हे पुन्हा १५ ऑगस्टपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. शिरूर ...

‘आगामी “झेडपी” पंचायत समितीसह सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार’- शिवसेना हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर…!

उरुळी कांचन, (पुणे) : कोणी कुठेही जाऊद्यात निष्ठावंत शिवसैनिक हेच शिवसेनेचे बलस्थान आहे. शिवसेना फक्त पक्ष नसुन तो एक विचार ...

Page 553 of 573 1 552 553 554 573

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!