व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

उरुळी कांचन येथे सिंधी पंचायत व सेवा समितीच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी…!

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिंधी पंचायत व सेवा समितीच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी ...

हडपसर व परिसरातील मुलांसाठी मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग सुरू; भाजपा व स्मितसेवा फाउंडेशन यांचा स्त्युत्य उपक्रम…!

विशाल कदम हडपसर : हडपसर व परिसरातील मुलांसाठी मोफत कराटे व तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामुळे भारतीय ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न; विद्यार्थ्यांनी केले आंदोलन….!

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन करून बुधवारी (ता.९) भोजनगृह बंद ...

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना केली बेदम मारहाण…!

दिनेश सोनवणे दौंड : तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह ...

‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी निवडणूक आयोगाची तयारी : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…!

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी असून सरकारने निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त ...

असाही एक डिजिटल दिवाळी अंक….!

छाया सीमा खंडागळे पुणे : दिवाळी... दिव्यांचा व प्रकाशाचा सण ! दिव्यांच्या लखलखाटाने संपूर्ण पृथ्वीतलावर प्रकाशाचा अभिषेक करून सर्वांच्या आयुष्यात ...

खासदार संजय राऊतांना जामीन ; कुंजीरवाडीत फटाके फोडून जल्लोष..!

हनुमंत चिकणे  लोणी काळभोर, (पुणे) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शंभर दिवसानंतर न्यायालयाने जामीन मंजूर ...

डिजिटल शैक्षणिक मासिक ‘eduतंत्र’च्या अंकाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन…!

पुणे : डिजिटल शैक्षणिक मासिक 'eduतंत्र'च्या ऑक्टोबर २०२२ अंकाचे प्रकाशन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ...

लोणी काळभोर परिसरातील ३९ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान -बँकेचे शेती विकास अधिकारी नंदकुमार भंडारी यांची माहिती :

विशाल कदम लोणी काळभोर : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट ...

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात “१४ वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा”

हनुमंत चिकणे  उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयात १४ वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार ...

Page 543 of 634 1 542 543 544 634

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!