Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर परिसरातील ३९ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान -बँकेचे शेती विकास अधिकारी नंदकुमार भंडारी यांची माहिती :

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 November 2022, 19:44

विशाल कदम

लोणी काळभोर : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. दिवाळीपूर्वी लोणी काळभोर परिसरातील ३९ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान मिळाले असल्याची माहिती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शेती विकास अधिकारी नंदकुमार भंडारी यांनी दिली.

राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० हा कालावधी विचारात घेऊन, या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते.

 

दरम्यान, ज्या शेतकऱ्याने ५० हजार, १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज घेतले असून गेल्या तीन वर्षांत त्याने पीक कर्ज ठरवून दिलेल्या कालावधीत भरले आहे. त्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये दिले जाते. ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजारांपेक्षा कमी कर्ज आहे त्यांना कर्जाऐवढी रक्कम दिली जाणार आहे.

समजा, एका शेतकऱ्याने २० हजार कर्ज घेतले असेल तर त्याला २० हजार मिळतील. व ज्या शेतकऱ्याने १ लाख रुपये कर्ज घेतले असले तर त्याला ५० हजार रुपये मिळणार होते.

शासनाच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी अर्ज भरले होते. लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची या परिसरातील १० संस्थांमधून तब्बल ३४५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरले होते. त्यातील ३९ शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मिळाले आहे. तर उर्वरित ३०६ शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान मिळणार आहे.

काही शेतकऱ्यांचे अनुदानाचे अर्ज चुकले आहे. त्यांनी भरलेल्या अर्जांची दुरुस्ती करावी जेणेकरून ते या अनुदानासाठी पात्र ठरू शकतील, अशी माहिती नंदकुमार भंडारी यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

डिजिटल शैक्षणिक मासिक 'eduतंत्र'च्या अंकाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रकाशन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.