Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल; तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना केली बेदम मारहाण…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 10 November 2022, 11:22

दिनेश सोनवणे

दौंड : तरुणीचा विनयभंग करून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख, राशीद इस्माईल शेख, वाहीद खान, आरबाज सय्यद, जुम्मा शेख, ईलास इस्माईल शेख, वसीम शेख, जिलाणी शेख व इतर १० ते १२ इसम (सर्व रा. कुंभारगल्ली, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिडीत तरुणी या कुंभारगल्ली येथील गिरणीत दळण ठेवण्यासाठी २० ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेली होती. दळण ठेवल्यानंतर फिर्यादी माघारी येत असताना, आरोपींनी फिर्यादी यांची पंजाबी ड्रेसवरील ओढणी ओढून एकमेकांकडे टाकली. आणि फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. फिर्यादी “घाबरून घरी पळत गेल्या व घरी जावून नातेवाईकांना हि बाब सांगितली.

त्यानंतर फिर्यादी व तिचे दोन भाऊ आरोपी राषीद शेख याला विचारणा करण्यासाठी गेले असता, आरोपींनी तिघांनाही दांडक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा फिर्यादी व तिचे दोन भाऊ तेथून पळून घरी गेले. त्यानंतर आरोपी हातात तलवारी, कोयते घेवून घरासमोर आले. व त्यापैकी काही आरोपी घरात घुसले. आरोपींनी मारहाण करून कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, सदर घटनेच्या वेळी आरोपींनी दमदाटी करताना जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घरावरील सिमेंटचा पत्रा फोडून नुकसान केले आहे व घरासमोर लावलेल्या मोटारसायकलचेही नुकसान केले आहे. त्यानंतर तिन्ही कुटुंबीय औषधोपचार करून भिती पोटी नातेवाईकांकडे घर सोडून गेले होते.

याप्रकरणी पिडीत तरुणीने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाह शेख यांच्यासह २० जणांवर ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तापस दौंड पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोजनगृहात निकृष्ट दर्जाचे अन्न; विद्यार्थ्यांनी केले आंदोलन....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.