काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न ; विरोधी पक्षनेते :अजित पवार
बारामती : जाणीवपूर्वक चुकीची वक्तव्य करून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही नेत्यांकडून सुरू आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणत्याच ...