Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लष्करामध्ये अधिकारी व्हा; अभियांत्रिकीची पदवी असलेल्यांना नोकरीची संधी …!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 13 November 2022, 14:07
vacancy in pune air force school pune
 पुणे :  लष्करामध्ये अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांसाठी अभियांत्रिकीची पदवी असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. भारतीय सैन्यदलाकडून  ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’ च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरु होणार आहे.
अभियांत्रिकीची पदवी किंवा अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेल्या केवळ पुरूष उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे.‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठीचीअधिक माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून दुपारी ३ नंतर सुरू होणार आहे. उमेदवारांना १५ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
यासाठी लेखी परीक्षा न घेता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (एसएसबी) निवड केली जाणार आहे. २७ वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. असून एकूण ४० पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
पदवीतील गुणवत्तेच्या आधारावर एसएसबीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमध्ये (आयएमए) प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02
Next Post

केंद्राकडून मोठ्या प्रमाणात 'तांदूळ' खरेदी ; गतवर्षी पेक्षा सुमारे ७ टक्के अधिकची खरेदी ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.