व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

दिवाळीनंतर शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे ‘उडणार फटाके’ ….

पुणे : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या विषयावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आपल्या हवे असेल ते ठिकाण मिळविण्यासाठी काही शिक्षक ...

‘पिंपरी-चिंचवडकरांची आता ‘ओला कचरा’ व ‘सुका कचऱ्याची’ चिंता मिटली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रशासनाला सूचना…!

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सोसायटींमध्ये निर्माण होणाऱ्या ओला कचरा विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका प्रशासनाने बंधनकारक केले होते. मात्र, सोसायटीधारकांच्या भावनांचा विचार करुन ...

धक्कादायक : पोलिस भरती परीक्षेत  ब्ल्यूटूथचा वापर ;एकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलिस शिपाई भरती परीक्षेच्या पेपर गेल्या वर्षी पुण्यात झाला. पुण्यातील शनिवार पेठेतील एच.व्ही.देसाई महाविद्यालयात ही परीक्षा झाली होती. ...

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी ”डिजिटल डिटॉक्स ड्राईव्ह” पाळावा – सरपंच माधुरी काळभोर

लोणी काळभोर : सोशल मीडियाचे व्यसन ही एक धोक्याची घंटा आहे. विद्यार्थी हा मोबाईलचा अतिरिक्त व अनावश्यक वापर करीत आहे. ...

कोरोना लसीकरणाला नागरिकांनी पाठ फिरवली, अन् सीरम इन्स्टिट्यूटच्या तब्बल १० कोटी लसी गेल्या वाया – मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला

पुणे : कोरोना लसीकरणाला नागरिकांनी पाठ फिरवील्याने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाच्या तब्बल १० कोटी कोविशिल्ड लसी वाया गेल्या आहेत. अशी ...

पुण्यात दस्त नोंदणी कार्यालयांतील असुविधांमुळे मालमत्ता खरेदी-विक्री करणारे नागरिक प्रचंड हैराण…!

पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिक खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत आहेत. दस्त नोंदणीसाठी करण्यासाठी नागरिकांची दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. मात्र, ...

महात्मा फुले साहित्य संमेलन २७ नोव्हेंबरला खानवडीला होणार ; ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती..!

सासवड : खानवडी (ता. पुरंदर) येथे १५ वे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ग्रंथ ...

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई : बनावट गुजरात बर्फीचा ५ लाखांचा साठा जप्त

पुणे :  बनावट पनीरचा साठा सापडल्यानंतर आता  अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करीत बनावट गुजरात बर्फीचा मोठा साठा ...

Big Breaking : पुणे जिल्हा (ग्रामिण) पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती ; तर डॉ. अभिनव देशमुख यांची बदली…!

पुणे : पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक ...

Page 497 of 569 1 496 497 498 569

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!