Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BREAKING NEWS : पाटस येथील भिमा साखर कारखाना लवकरच सुरु होणार, शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण ; कर्नाटक येथील निराणी शुगर्सने घेतला भाडेतत्वावर…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 October 2022, 18:29

दिनेश सोनवणे 

दौंड : पाटस (ता. दौंड) येथील भिमा साखर कारखाना कर्नाटक येथील साई प्रिया शुगर (निराणी शुगर्स) या कंपनीला भाडेतत्वावर चालवायला दिला आहे. आणि हा कारखाना या हंगामात सुरू होणार आहे. यामुळे शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

पाटस येथील भिमा पाटस कारखाना चालविण्यासाठी देण्याचा करार राज्य सहकारी बँकेने नुकताच केला आहे. त्या करारानुसार आज सकाळीच साई प्रिया शुगर(निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी कारखान्यास भेट देवुन संपुर्ण माहिती घेतली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल, भिमा पाटसचे माजी उपाअध्यक्ष सत्वशिल शितोळे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी भिमा पाटसचे अध्यक्ष आमदार राहुल कुल म्हणाले की, राज्य सहकारी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होती. त्यानुसार साई प्रिया शुगर (निराणी शुगर) ला निविदा मिळाली होती. कारखाना हा सहकारी तत्वावरच सुरू राहणार आहे. साई प्रिया शुगर (निराणी शुगर) यांना कारखान्यासाठी पुर्ण सहकार्य करणार आहे.

दरम्यान, यावेळी कारखान्याचे माजी उपाअध्यक्ष सत्वशील शितोळे यांनीही कारखाना लवकर सुरू करा व त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य हवे असल्यास ते आम्ही करु असे. आश्वासन त्यांनी दिले.

कर्नाटक येथील साई प्रिया शुगर(निराणी शुगर) चे संचालक संगमेश निराणी यांनी पाहणी करताना, कारखान्याचे कामकाज तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कामगारांना उद्याच कामावर येण्याच्या सूचना देखिल केल्या आहेत. कारखाना सुरु होणार असल्याने शेतकरी व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Big Breaking : महागाई वाढल्याने इंग्लंडच्या पंतप्रधानांचा राजीनामा ; जगातील पहिलेच उदाहरण..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.