व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune

पुण्यात ७९५ पदांसाठी पोलीस भरती सुरु : अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या…!

पुणे : पुणे पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 795 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या ...

विठ्ठलावर निस्सिम भक्ती असणारे बाळासाहेब रायसोनी यांचे निधन…!

सागर जगदाळे  भिगवण : येथील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ऊर्फ बाळासाहेब गौतमचंद रायसोनी (वय. ५५) यांचे रविवारी (ता.१३) रात्री ...

महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत अनास्कर, ढेरे विजयी …!

पुणे : राज्यातील नागरी सहकारी बँकांचे पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर मतदान ...

दौंड तालुक्यातील यवत शाखेच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन; १७ तारखेपर्यंत महोत्सव सर्वांसाठी खुला, बैलांचा ‘रॅम्पशो’ हे मुख्य आकर्षण…!

राहुलकुमार अवचट यवत : शेतकऱ्यांना एकाच वेळी व एकाच जागी कृषी, कृषी औजारे, विविध बियाणे, ऑटोमोबाईल, गृह उपयोगी वस्तू, नवीन ...

चिकन प्रेमींसाठी आनंदाची बातमी ; पुण्यात ७५ दुकानांमध्ये बुधवार पासून तीन दिवस स्वस्त दरात चिकन विक्री…!

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित केले आज आहे. तसेच भारतीय कुक्कुटपालनाचे जनक डॉ. बी. व्ही. राव ...

पुण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ११ सेलिब्रिटींचा रंगणार १९ नोव्हेंबरला धुमधडाका!

पुणे : पुण्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ११ सेलिब्रिटींचा शो शेवाळवाडी फाटा, नंदिनी टकले नगर येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी ५ ...

पुण्यात भाजपचे फ्रेन्ड्स ऑफ बीजेपी अभियान सुरु ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन…!

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या वतीने 'फ़्रेंड्स ऑफ बीजेपी' अभियानाची सुरुवात करण्यात आली . पुणे विभागातील या अभियानाची सुरुवात आज ...

प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजेच “बालपण” – दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ यांचे प्रतिपादन…!

विशाल कदम जिंती : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजेच "बालपण" होय. बालपणीची आठवण आली की, प्रत्येक व्यक्ती ...

दहा वर्षांचे चैतन्य महाराज करतात तरुण पिढीच्या व्यसनमुक्ती व पर्यावरणावर प्रबोधन…!

राजगुरूनगर : कोरोनाच्या महामारीत अख्ख जग थांबलं, शाळाही बंद पडल्या मग करायचं काय? मात्र खेड तालुक्यातील चैतन्य या दहा वर्षाच्या ...

Page 471 of 570 1 470 471 472 570

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!