Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहा वर्षांचे चैतन्य महाराज करतात तरुण पिढीच्या व्यसनमुक्ती व पर्यावरणावर प्रबोधन…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 14 November 2022, 19:16

राजगुरूनगर : कोरोनाच्या महामारीत अख्ख जग थांबलं, शाळाही बंद पडल्या मग करायचं काय? मात्र खेड तालुक्यातील चैतन्य या दहा वर्षाच्या चिमुकल्या बालकाने कोरोना काळात ऑनलाईन शाळा शिकत असताना चक्क प्रवचन व कीर्तनाचे धडे गिरवले. अध्यात्माचे धडे गिरवताना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृतवर प्रभुत्व मिळवून कोरोना काळात पहिले प्रवचन आजोबाच्या दशक्रियेत केले.

पुणे जिल्हातील खेड तालुक्यात चैतन्यचा जन्म झाला. चैतन्यचे वडील हभप. भरतमहाराज थोरात हे महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायाबरोबरच वास्तववादी, सत्यशोधक विज्ञाननिष्ठ संत विचार पोहचवणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार. घरात परंपरेने भगवद भक्तीचा वारसा असल्याने बाल वयात शेकडो कीर्तने त्याने श्रवण केली. त्याच्यामध्ये असणारी आध्यात्मिक ओढ कोरोनाच्या महामारीत मोठी संधी ठरली. अवघं जग थांबलं, शाळाही बंद, मग काय याच सुवर्णसंधीचा फायदा चैतन्यने घेतला.

श्रीमद् भगवतगीता, गाथा, ज्ञानेश्वरी अमृतानुभव पंचीकरण, रामचरीतमानस, अद्वैत सिद्धी, अपरोक्षानुभुती, शांकरभाढ्य, अशा अनेक धर्मग्रंथांचे चिकित्सक बुद्धीने अध्ययन करून, त्यात तो पारंगत झाला. महाराष्ट्रातील असंख्य प्रतिभासंपन वेदशास्त्र संपन्न गुरुजनांचे मार्गदर्शन व आशिर्वाद त्याला मिळाले. वयाच्या अवध्या दहाव्या वर्षीच त्याने नगर, नांदेड, लातूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रात सर्वदूर अनेक प्रवचन, किर्तन, अत्यंत विद्वत प्रचुरतेने केली. चैतन्यमहाराज आजच्या तरुण पिढीला व्यसनमुक्ती आणि पर्यावरणावर प्रबोधन करीत आहेत.

 

अवघा ११ वर्षांचा चैतन्य सध्या राजगुरूनगर येथील लिटील चॅम्प इंग्लिश मिडीअम स्कुलमध्ये शिकत असून मराठी, संस्कृत, इंग्रजी माध्यमाबरोबर न्यायशास्त्र, तर्कशास्त्र तसेच जर्मन, फ्रेंच या जागतिक भाषेचा देखिल अभ्यास करून, वैदीक संतविचार जगभरात पोहचवण्याचा त्याचा मानस आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

उरुळी कांचन येथील डॉ. सायरस पूनावाला इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालदिन व पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.