पुणेकरांची चिंता मिटली, धरणात 98 दिवस पुरेल इतका पाणीसाठा, यंदा होणार नाही पाणीकपात
पुणे: पुण्यातील रहिवाशांना दिलासा मिळणार असून पावसाळ्यापर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात १५ जुलैपर्यंत ...