Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगार तडीपार

योगेश मारणेby योगेश मारणे
Thursday, 3 April 2025, 7:17

शिरूर,ता.०२: शिरूर तालुक्यातील संकेत महामुनी टोळीच्या तिघांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यासह पुणे शहर,पिंपरी चिंचवड शहर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व पारनेर येथून तडीपार केले आहे.
अभिषेक हनुमान मिसाळ (वय-२३वर्षे,रा.सोनारअळी, शिरूर, जि.पुणे) व शुभम दत्तात्रय दळवी (वय-२८वर्षे, रा.प्रीतम-प्रकाश नगर, शिरूर, जि.पुणे) आणि गणेश उर्फ श्रीरंग शंकर महाजन (वय-३०वर्षे, रा.गोलेगाव, ता.शिरूर, जि.पुणे) या तीनही रेकॉर्डवरील आरोपींना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून तडीपार केले आहे.

तडीपार केलेले आरोपी हे रांजणगाव गणपती,करडे-सरदवाडी ‘एमआयडीसी’ येथे दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार असून, संकेत महामुनी टोळीचे सदस्य आहेत. तसेच बेकायदा घातक हत्यारे व गावठी पिस्तूल सोबत बाळगून पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत पसरविणे आणि विविध गुन्हे करणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे आरोप महामुनी टोळीतील तडीपार केलेल्या आरोपींवर आहेत.
संबंधित तीनही आरोपींना २-एप्रिल-२०२५ पासून पुढील दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले असून, शिरूर शहरासह ग्रामीण भागात व तालुक्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येथून पुढेही दहशत व गुंडगिरी पसरविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करून कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महागाईचा आणखी एक फटका? घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता; जाणून घ्या कारण

Thursday, 6 August 2026, 14:20

दारूच्या नशेत चालकाचा पार्क केलेल्या कारला धक्का? कवडीपाट टोलनाक्यावर मध्यरात्रीचा प्रकार; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 6 August 2026, 13:41

घरात लग्नाची तयारी सुरू अन् बाहेर सापडला नवरदेवाचा मृतदेह; घटनेने परिसरात खळबळ

Thursday, 6 August 2026, 13:32

ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरला धडक बसता बसता वाचली; हलगर्जीपणाचा आरोप

Thursday, 6 August 2026, 13:06

एस. एम. जोशी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल; फॉर्म भरण्यासाठी पहाटे 6 पासून रांगा, एकच काउंटर अन् संथ कारभारामुळे विद्यार्थ्यांचा संताप

Thursday, 6 August 2026, 11:58

सुनेच्या नावावर घर असलं तरी सासूला राहण्याचा अधिकार; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Thursday, 6 August 2026, 11:51
Next Post

तुमच्या दातांसाठी 'या' गोष्टी ठरू शकतील प्रभावी; एका झटक्यात बाहेर पडतील दातांतील किडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.