व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune news

two people injured as Car hits watertanker in pimpri chinchwad

Pune News: भाऊबीजेसाठी बहिणीकडे निघालेल्या भावाचा डंपरच्या धडकेत मृत्यू

पुणे (Pune News) : भाऊबीजेनिमित्त बहिणीच्या घरी भाऊ दुचाकीवरून निघाला होता. धायरीवरून कात्रजकडे जात असताना नवले पुलाजवळ त्याच्या दुचाकीला भरधाव ...

मनोज जरांगेचा झंझावती पुणे दौरा; तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याची तारीख व वेळ जाहीर…

पुणे : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जालन्यातील आंतरवली सराटी येथे सलग नऊ दिवस उपोषण केल्यानंतर मनोज ...

Pune Crime News : पुणं हादरलं! तेरा वर्षीय मुलाकडून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

पुणे : पुण्यातील मोहम्मद वाडी येथून ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा ...

MNS Vasant More : आमची पोरं फटाके विकत आहे, गांजा नाही…वसंत मोरेंचा पोलिसांनाच थेट इशारा

पुणे : पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या दबंग कामगिरीमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. तसेच सामाजिक कार्यातही ...

पुण्यातील युवकांचे माइंडवॉश करुन दहशतवादी कारवाया; ‘एनआयए’ने उलगडले पुणे इसिस मॉड्यूलचे गुपीत

पुणे : इसिस मॉड्यूलमधील अतिरेक्यांसंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतेच आरोपपत्र दाखल ...

‘एनडीए’मध्ये लोकसहभागातून थोरले बाजीराव पेशव्यांचा पुतळा; लवकरच अमित शहांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) लोकसहभागातून थोरले बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारला जात आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग ...

पाबळमध्ये १२ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ‘रास्ता रोको’ आंदोलन

योगेश पडवळ पाबळ : शिरूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त १२ गावांना शेतीसाठी कायमस्वरूपी धरणाचे पाणी मिळावे, या मागणीकडे सरकारचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष ...

पुण्यात जरांगे पाटलांची तोफ पुन्हा धडाडणार; दौंडमधील ‘या’ गावात जाहीर सभा

गणेश सुळ केडगाव(पुणे) : मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्याला दिवाळीनंतर पुन्हा सुरूवात होत आहे. 16 नोव्हेंबरला ...

Lalit Patil : ललित पाटीलची प्रकृती बिघडली, जुन्या व्याधींचा त्रास वाढला

Lalit Patil : पुणे : ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित पाटील याची तब्येत पुन्हा बिघडली आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी ...

Pune rain news : पुण्यात पावसाच्या सरी; ऐन दिवाळीत मुसळधार, नागरिकांची तारांबळ

पुणे : पुण्यात दिवाळीच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे नागरीकांची चांगलीच धावपळ झाली. आज शुक्रवारी सायंकाळच्या वेळी शहरातील ...

Page 52 of 195 1 51 52 53 195

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!