Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुणं हादरलं! तेरा वर्षीय मुलाकडून सहा वर्षीय मुलीवर बलात्कार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 18:20

पुणे : पुण्यातील मोहम्मद वाडी येथून ऐन दिवाळीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना मोहम्मदवाडी परिसरातील कृष्णा नगर येथे घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 13 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. दरम्यान आरोपी मुलाच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. ( Rape Case)

अधिक माहिती अशी की, आरोपी मुलगा हा पीडित मुलीच्या घराच्या शेजारीच राहायला आहे. पीडित मुलगी अवघी सहा वर्षांची असून ती आरोपीच्या घरी खेळण्यासाठी गेली असता आरोपीने तिचे कपडे काडून तिच्यावर बलात्कार केला. हा सर्व प्रकार पीडित मुलीच्या लहान भावाने पहिला आणि त्यांनी घरी जाऊन या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर या मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोकशाही शिकवणारे गुरुजीच मतदानात मागे? पुणे शिक्षक मतदारसंघात तब्बल 1675 मतं बाद; धक्कादायक आकडेवारी समोर!

Wednesday, 28 October 2026, 11:48

दुष्काळाचा मोठा फटका! पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका स्थगित; हवेली तालुका खरेदी विक्री संघाची मात्र निवडणुक होणार

Wednesday, 28 October 2026, 11:15

जुन्नर तालुक्यातील घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! चार घरफोड्यांची उकल; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त..

Wednesday, 28 October 2026, 11:10

वाडेबोल्हाई मंदिरात ज्येष्ठ महिलेची दीड तोळ्याची पोत लंपास ; सलग दुसऱ्या रविवारी चोरीची घटना

Wednesday, 28 October 2026, 10:46

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेंना मतपेटीत मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मिळाली अवघी 19 मतं

Wednesday, 28 October 2026, 10:24

“पूजा झाल्याशिवाय जवळ येऊ नका!” नवरीचा बहाणा अन् संधी मिळताच सोनं, रोकड घेऊन पसार झाली लुटेरी दुल्हन

Wednesday, 28 October 2026, 10:14
Next Post
IND vs NED Cricket World Cup 2023 Rahul, Iyer tons take IND to 410

IND vs NED: टीम इंडियाने बंगळुरूमध्ये फोडले फटाके, श्रेयस अय्यर आणि केएल राहुलचे विराटच्या बालेकिल्ल्यात शतक, नेदरलँडला 411 धावांचे लक्ष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp