Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील युवकांचे माइंडवॉश करुन दहशतवादी कारवाया; ‘एनआयए’ने उलगडले पुणे इसिस मॉड्यूलचे गुपीत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 12 November 2023, 16:18

पुणे : इसिस मॉड्यूलमधील अतिरेक्यांसंदर्भात धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात अतिरेक्यांनी बदला घेण्याचा प्लॅन तयार केला होता. त्यासाठी त्यांनी जंगलात प्रशिक्षण केंद्र उघडले होते. जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केली होती. आयईडी बनवत होते. धक्कादायक बाब म्हणजे पुणे शहरातील अनेक भागांतील युवकांचे माइंडवॉश करुन त्यांना दहशतवादाकडे ओढत असल्याचे वास्तव उघडकीला आले आहे.(Pune ISIS module)

या अतिरेक्यांनी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट घडण्याची योजना तयार केली होती. अतिरेक्यांनी बॉम्बची निर्मिती करण्यासाठी काही कोडवर्ड ठेवले होते. पुणे येथील इसिस मॉड्यूल प्रकरणात सात जणांवर एनआयएने यूएपीए, विस्फोटक पदार्थ अधिनियम आणि इतर कलमांनुसार चार्जशीट दाखल केले आहे. इसिस मॉड्यूलमधील दहशतवादी उच्चशिक्षित असून, त्यांना ३१ लाख रुपयांचे पॅकेज असल्याची बाब देखील एनआयएने आरोपपत्रात दिली आहे.(NIA)

मोहम्मद इमरान, मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका, आमिर अब्दुल हमीद, मोहम्मद युनुस, मोहम्मद याकूब साकी उर्फ आदिल आणि सलीम खान यांनी हे प्रकार केले होते. अली बडोदावाला आणि साकिब नाचन यामध्ये आरोपी आहे. आरोपींपैकी शाहनवाज शैफुजामा हा मायनिंग इंजिनिअर होता. अतिरेक्यांनी काही कोडवर्ड तयार केले होते. त्यांनी सल्फ्यूरिक एसिडसाठी सिरका हा कोडवर्ड ठेवला होता. असेटॉन केमिकल्ससाठी रोज वॉटर तर हायड्रोजन प्यारॉक्सॉइडसाठी शरबत कोडवर्ड होता. अतिरेक्यांनी अनेक राज्यात दहशतवादी हल्ला करण्यासाठी रेकी केली होती. त्यासाठी पोलिसांना लक्षात येऊ नये म्हणून दुचाकीचा वापर ते करत होते.

 

दरम्यान, जुल्फिकार याला मल्टीनेशनल कंपनीत ३१ लाखांचे वार्षिक पॅकेज होते. अटक केलेले सर्वच अतिरेकी उच्चशिक्षित होते. त्यातील कादीर पठाण ग्राफिक डिजाइनर होता. आयईडी बनवण्यासाठी सहज उपलब्ध होणारे थर्मामीटर, १२ वॅटचा बल्ब, फिल्टर पेपर, आगपेटी, स्पीकर वायर आणि सोडा पावडरचा ते वापर करत होते.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं आमदार अपात्रता प्रकरणावर सूचक विधान, म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.