Pune News | ‘कायद्यापुढे सर्व समान…!’ ‘वजनदार आणि व्हीआयपी’ लोकांवर पोलिसांकडून कारवाई सुरु ; पोलिस, आर्मी, वकील, डॉक्टर आणि प्रेस लिहिलेल्या गाड्यांवर मोठी कारवाई..!
Pune News | पुणे : वाहतूक पोलीस फक्त सर्वसामान्य लोकांवरच कारवाई करतात म्हणून अनेकदा त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र वाहतूक ...