Sunday, May 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अपघाती निधनानंतर भरपाई टाळणाऱ्या विमा कंपनीला दणका ; मृताच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपये देण्याचे आदेश..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 5 April 2023, 14:44

Pune News पुणे : तरुणाच्या अपघाती निधनानंतर दुचाकीचा विमा नसल्याचा दावा करणाऱ्या कंपनीला मोटार अपघात न्यायाधिकरणाने तरुणाच्या कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली.

 

याप्रकरणी अजितकुमार गंगाधर ढमाळ यांच्या कुटुंबीयांनी अक्षय नाडकर, अक्षय भारणे आणि संबंधित विमा कंपनीविरोधात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. ढमाळ यांच्या कुटुंबीयांनी ॲड. लिखित गांधी यांच्यामार्फत न्यायाधिकरणात धाव घेतली होती. न्यायाधिकरणाचे सदस्य जे. जी. डोरले यांनी या प्रकरणी निकाल दिला आहे.

ढमाळ २५ ऑक्टोबर २०१७ रोजी सहकारनगरमधील शिंदे हायस्कूलजवळून दुचाकीवरून जात असताना अक्षय नाडकर यांनी त्यांना जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या ढमाळ यांचा ८ नोव्हेंबर २०१८ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे ढमाळ यांच्या पत्नी शैलजा आणि मुलाने उपचाराचा खर्च आणि नुकसानभरपाई मिळविण्यासाठी मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून विमा कंपनीचा बचाव फेटाळला.

विमा कंपनीचा दावा काय ?

अपघाताच्या दिवशी नाडकर यांच्या दुचाकीची आरटीओ येथे नोंदणी झालेली नव्हती; तसेच, त्या दिवशी त्यांनी विमा पॉलिसीही काढलेली नव्हती, असा पवित्रा स्वीकारून विमा कंपनीने भरपाई देण्यास नकार दिला होता. दुचाकीला तात्पुरता ‘नोंदणी क्रमांक’ होता आणि त्यानंतर पुणे ‘आरटीओ’कडून कायमचा (पक्का) नोंदणी क्रमांकही घेतला होता.

फिर्यादींचा युक्तिवाद काय?

अर्जदारांनी पोलिस ठाण्यातून घेतलेली विमा पॉलिसीची माहिती आणि विमा कंपनीने सादर केली पॉलिसी यामध्ये पॉलिसी नंबर, गाडी नंबर, चॅसी नंबर आणि इंजिन नंबर एकच होता. केवळ विम्याच्या मुदतीमध्ये फेरफार करून बदललेल्या तारखेची विमा पॉलिसी कंपनीने न्यायाधिकरणाकडे दाखल केली, असा युक्तिवाद ॲड. लिखित गांधी यांनी केला. तो ग्राह्य धरण्यात आला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rajgurunagar News : ‘मुलगा होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; आईने चिमुकलीसह विहिरीत उडी घेत संपवले आयुष्य

Sunday, 3 May 2026, 16:25

Uruli kanchan News : वेषांतर करून लपला, पण सुटला नाही! जेलमधून पळून जाणारा ‘मोक्क्या’तील अट्टल गुन्हेगाराला उरुळी कांचन मधून अखेर अटक; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

Sunday, 3 May 2026, 16:06

Murder News : फुलांनी सजलेल्या गाडीत गोळीबार, लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची हत्या; आनंदाचे रूपांतर शोकांत

Sunday, 3 May 2026, 13:46

Missing Link : खबरदार! मुंबई–पुणे ‘मिसिंग लिंक’वर गाडी थांबवली तर थेट कारवाई ; AI च्या नजरेतून सुटका नाही”

Sunday, 3 May 2026, 13:42

Pune Nasrapur Case : “न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये”; नसरापूर प्रकरणातील पीडित चिमुकलीच्या वडिलांची भावनिक विनंती”

Sunday, 3 May 2026, 13:15
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime News : धायरीत कौटुंबिक वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून ; आरोपी फरार”

Sunday, 3 May 2026, 13:04
Next Post

Pune News | ‘कायद्यापुढे सर्व समान...!’ ‘वजनदार आणि व्हीआयपी’ लोकांवर पोलिसांकडून कारवाई सुरु ; पोलिस, आर्मी, वकील, डॉक्टर आणि प्रेस लिहिलेल्या गाड्यांवर मोठी कारवाई..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.