सोशल मिडीयावर बदनामी करीत असल्याच्या संशयावरून तृतीयपंथीने आपल्या सहकाऱ्यांसह एका महिलेला मारहाण करून घातला चपलांचा हार ; तृतीयपंथ्यासह १२ जणांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!
पुणे : सोशल मिडीयावर बदनामी करीत असल्याच्या संशयावरून तृतीयपंथीने आपल्या सहकाऱ्यांसह एका महिलेला मारहाण करून चपलांचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार ...