Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लग्नाच्या वरातीत बीभत्स नाच ; पुण्यातील २ तरुणींविरोधात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 10 July 2022, 10:00
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

पुणे : भादोले (ता. हातकणंगले) येथे लग्नाच्या वरातीसमोर तोकड्या कपड्यांत दोन तरुणींनी अश्लील हावभाव करीत बिभत्स नृत्य केले. याप्रकरणी दोन नृत्यांगनांसह 8 जणांवर वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

युगश्री देविदास शेरकर (वय 20) व अंजली थापा (20, रा. मांगडेवाडी, कात्रज, पुणे) या नृत्यांगनांनी वरातीसमोर तोकड्या कपड्यांत डॉल्बी साऊंड सिस्टिमवर अश्लील नृत्य केले.

लोकांना त्रास होत असल्याची निनावी तक्रार वडगाव पोलिसांना मिळाली. त्यामुळे वडगावचे पोलिस निरीक्षक भैरवनाथ तळेकर यांनी ही वरात थांबविली. तसेच आयोजक सुरेश पाटील, नानासो पाटील, प्रमोद पाटील, तुषार पाटील, सौरभ पाटील, माणिक पाटील, प्रवीण पाटील (सर्व रा. भादोले) आणि संतोष पाटील (रा. तळसंदे) तसेच नृत्यांगना युगश्री शेरकर, अंजली थापा यांच्याविरुद्ध वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान,  सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे, वाहतुकीस अडथळा करणे, सामाजिक स्वास्थ बिघडविणे या कलमांखाली त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय ट्रॅक्टर-ट्रॉली, डॉल्बी साऊंड सिस्टिम जप्त केले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांडवगण फराटा: मकोका गुन्ह्यामध्ये सात महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीप्रमुखाला शिरूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

Saturday, 10 October 2026, 22:52

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा….

Saturday, 10 October 2026, 22:47

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Saturday, 10 October 2026, 22:15

दिल्ली आंदोलनाची धग पुण्यापर्यत! पोलिसांची मोठी कारवाई; 102 आंदोलकांना घेतलं ताब्यात…

Saturday, 10 October 2026, 21:09

अवैध धंद्यांवर पोलिसांचा दणका! लोणी काळभोर येथील दोघे दोन वर्षांसाठी तडीपार

Saturday, 10 October 2026, 20:55

“तू माझी नाही तर कोणाचीच नाही!”घाटात इंजिनिअर तरुणीसोबत भयंकर प्रकार; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट?

Saturday, 10 October 2026, 20:07
Next Post

भिगवण येथील दत्तकला इंटरनॅशन स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp