Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील MPSC आंदोलनावरून राजकीय वाद पेटला! रोहित पवारांवर पडळकर घसरले; ‘हा तर तमाशाचा फड….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 October 2026, 22:15

पुणे : पुण्यातील एमपीएससी परीक्षांच्या संदर्भातील विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग 10 व्या दिवशीही कायम असून या विषयावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सत्ताधारी नेत्यांनी हे आंदोलन विद्यार्थ्यांचे नसून राजकीय फायद्यासाठी वापरले जात असल्याचा दावा केला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.

पडळकर म्हणाले कि, रोहित पवार यांनी या आंदोलनाचा तमाशा केला असून ते विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत..त्यांचं डोकं मेंढराच्या डागणीने डांगल पाहिजे अशी टीका त्यांनी केली.तसेच, खासदार संजय राऊत यांच्या केंद्र सरकार कोसळण्याच्या दाव्यावर भाष्य करताना, राऊत यांनी आधी स्वतःच्या राज्यसभा निवडणुकीची काळजी करावी, असा टोला पडळकरांनी लगावला.

दुसरीकडे, मंत्री नितेश राणे यांनीदेखील रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. जर रोहित पवार खरोखरच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढत असतील, तर शरद पवार किंवा राहुल गांधी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी का आले नाहीत, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. हे आंदोलन विद्यार्थ्यांचे न राहता त्याला पूर्णपणे राजकीय वळण मिळाले असल्याचे ते म्हणाले.

याच मुद्द्यावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही रोहित पवारांवर टीका केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले असताना, एफआयआर मध्ये रोहित पवारांचे नाव का नाही, असा प्रश्न सदावर्ते यांनी विचारला. विद्यार्थ्यांच्या आडून स्वतःचे राजकारण साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

 

एकंदरीत, MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर अद्याप मार्ग निघालेला नसला तरी या आंदोलनावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

यंदा दसरा २० की २१ ऑक्टोबरला? देवी विसर्जन कधी? जाणून घ्या अचूक तारीख अन् मुहूर्त

Sunday, 11 October 2026, 22:55

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी; आता MPSC आयोगावर सचिव म्हणून पाहणार कामकाज, मंत्री शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Sunday, 11 October 2026, 22:51

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Sunday, 11 October 2026, 21:34

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात थेट जमा होणार ४ हजार रुपये? डबल लाभ कोणाला मिळणार? मोठी अपडेट समोर….

Sunday, 11 October 2026, 20:05

शेतजमीन खरेदी करताय? तर ही ‘५’ कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी; फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वाचा सविस्तर…

Sunday, 11 October 2026, 19:48

६ महिन्यांत नोकरी हवीय? झटपट अभ्यास अन् पटकन नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ कोर्सेसला प्रवेश घ्या आणि कमी वेळात पैसे कमवा

Sunday, 11 October 2026, 19:31
Next Post

सोमेश्वरच्या रणधुमाळीत मतदानाआधीच पैशांवरून वाद! निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp