पूर्वी प्रेमवीर प्रेमात चंद्र चोरण्याच्या वल्गना करायचे, आताच्या प्रेमवीराने मात्र प्रियेसिला खुश करण्यासाठी चोरल्या तब्बल १४ गाड्या…!
पुणे : निगडी पोलिसांनी एका जगावेगळ्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी या प्रेमविराने चक्क १४ गाड्या चोरल्या होत्या. ...