पालखी सोहळयात भाविकांचे दागिने चोरणारी टोळी गजाआड ; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट सहाची धडाकेबाज कामगिरी…!
लोणी काळभोर, (पुणे) : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळयात लोकांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला ...