लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आठ ते दहा जणांचा नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह तासभर हैदोस ; कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर…!
लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परीसरातील स्टेशन भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रविवारी (ता. ...